02.02.2020:राज्यपालांच्या उपस्थितीत ‘टेरी फॉक्स रन फॉर होप’
02.02.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कर्करोग जनजागृती व संशोधनाच्या हेतूने आयोजित ‘टेरी फॉक्स रन फॉर होप’ या मॅराथॉनचा मरीन ड्राईव्ह, मुंबई येथे शुभारंभ केला. संयोजक गुल कृपलानी, मिकी मेहता आदि यावेळी उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari flagged off the ‘Terry Fox Run For Hope’, at Marine Drive in Mumbai