ज्येष्ठ सदस्य कालीदास निळकंठ कोळंबकर यांना राज्यपाल यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली.
२६.११.२०१९: ज्येष्ठ सदस्य कालीदास निळकंठ कोळंबकर यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आर. एन लढ्ढा, विधानमंडळ सचिव ( कार्यभार) राजेंद्र भागवत आदि उपस्थित होते.
Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari sworn in Kalidas Nilkanth Kolambkar as the Protem Speaker of Maharashtra Legislative Assembly. Chief Secretary Ajoy Mehta, Principal Secretary Law and Judiciary R.P. Ladda and Secretary Parliamentary Affairs and Vidhan Bhavan, Rajendra Bhagwat were present.