महात्मा गांधी यांच्या १५o व्या जयंती वर्षानिमित्त हातमाग व खादी उत्पादनाच्या विव्हिंग पीस या फॅशन शोचे उद्घाटन राज्यपाल यांच्या हस्ते जागतिक व्यापार केंद्र , मुंबई येथे झाले.
Zoom ११.१०.२०१९: जागतिक व्यापार केंद्र, आय एम खादी फाऊंडेशन यांच्यावतीने महात्मा गांधी यांच्या १५o व्या जयंती वर्षानिमित्त हातमाग व खादी उत्पादनाच्या विव्हिंग पीस या फॅशन शोचे तसेच खादी वस्तू व कपड्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते जागतिक व्यापार केंद्र, मुंबई येथे झाले. केंद्राचे उपाध्यक्ष विजय कलंत्री, आयएम खादी फाऊंडेशनचे यश आर्य आदी उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari inaugurated of Khadi Fashion Show organized by the IAMKHADI Foundation and World Trade Centre in Mumbai.