राज्यपाल यांच्या हस्ते जलसवंर्धन तसेच शिक्षण क्षेत्रात उत्तम करणाऱ्या अमला रुईया यांना परमार्थ रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
२०.१०.२०१९ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते जलसवंर्धन तसेच शिक्षण क्षेत्रात उत्तम करणाऱ्या अमला रुईया यांना परमार्थ रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. परमार्थ सेवा समितीतर्फे आयोजित या पुरस्कार सोहळयाला लक्ष्मिनारायण बियाणी, गोपाल बियाणी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari presented the Parmarth Ratna Award 2019 to water activist and Educationist Smt. Amla Ruia in Mumbai. The Parmarth Ratna Award has been instituted by the Parmarth Seva Samiti. Laxminarayan Biyani, Chairman, Ram Prakash Bubna, Trustee, Gopal Biyani President and others were present.