१३.०१.२०२० छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुईया उइके यांनी घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट
१३.०१.२०२० छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुईया उइके यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
The Governor of Chhattisgarh Anusuiya Uikey met the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy meeting.