१२.०१.२०२० घाटकोपर येथे श्रीमद भागवत कथा सप्ताह कार्यक्रमाला राज्यपाल यांची उपस्थित.
१२.०१.२०२० हिमालय पर्वतीय संघ, मुंबई तर्फे घाटकोपर येथे आयोजित श्रीमद भागवत कथा सप्ताह कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थित राहून कथाश्रवण केले. राज्यपालांनी कथाकार श्री गोवत्स दीपकभाई जोशी यांना वंदन केले व उपस्थितांशी संवाद साधला. आमदार राम कदम, हिमालय पर्वतीय संघाचे अध्यक्ष चामू सिंह राणा, कार्यकारिणी सदस्य तसेच भाविक श्रोतेगण उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari visited the Shrimad Bhagwat Puran Katha Saptah organized by Himalaya Parvatiya Sangha at Ghatkopar in Mumbai. The Governor listened to the discourse by Kathakar Shri Govats Deepak Bhai Joshi and later interacted with people.