20.02.2020 ग्रामीण रुग्णालय मोलगी येथील पोषण पुनर्वसन केंन्द्रास भेट
20.०२.२०२०: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ग्रामीण रुग्णालय मोलगी येथील पोषण पुनर्वसन केंन्द्रास भेट दिली. तसेच केंन्द्रातील महिलाशी संवाद साधला आणि पोषण पुनर्वसन केंन्द्रात दिल्या जाणाऱ्या उपचाराची माहिती त्यांनी घेतली. त्याच्या समवेत पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी , जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते.
20.02. 2020: Governor Bhagat Singh Koshyari visited the Biodiversity Compilation and Conservation Centre and interacted with people at village Bhagdari adopted by the Governor.