केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
15.11.2019: केंद्रीय जलशक्ती, विभाग, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली.
Union Minister of Jalshakti, Department, River Development and Ganga Rejuvenation Gajendra Singh Shekhawat meet Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai.