कझाकस्थानचे भारतातील नवनियुक्त राजदूत येरलान अलिमबायेव्ह यांनी राज्यपाल यांची राज भवन येथे भेट घेतली.
०६.११.२०१९: कझाकस्थानचे भारतातील नवनियुक्त राजदूत येरलान अलिमबायेव्ह यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राज भवन येथे भेट घेतली. यावेळी कझाकस्थानचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत महेन्द्र संघी तसेच अधिकारी देखिल उपस्थित होते.
The newly appointed Ambassador of Kazakhstan to India Mr. Yerlan Alimbayev called on the Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan in Mumbai. Honorary Consul of Kazakhstan in Mumbai Mahendra Sanghi and others were present.