उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांनी राज्यपाल यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
27.09.2019: उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली.
Dr. Yogesh Jadhav, Chairman Rest of Maharashtra Development Board called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai.