उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
२१.०९.२०१९: उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
Chief Minister of Uttarakhand Trivendra Singh Rawat met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan in Mumbai. This was a courtesy call.