राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अहेरी, जि.गडचिरोली येथील आदिवासी विकास विभागातर्फे संचालित एकलव्य मॉडेल निवासी शाळेला भेट.
१८.१२.२०१९: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अहेरी, जि.गडचिरोली येथील आदिवासी विकास विभागातर्फे संचालित एकलव्य मॉडेल निवासी शाळेला भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला तसेच विज्ञान प्रदर्शनाची पाहणी केली.
Governor Bhagat Singh Koshyari visited the Eklavya Model Residential School at Aheri, Dist. Gadchiroli and interacted with students and teachers. The Governor also visited the Science Exhibition put up by the students.