राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले.
२०.१२.२०१९: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अमरावती येथे आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, महापौर चेतन गावंडे, प्रधान सचिव मनिषा वर्मा, हनुमान व्यायाम मंडळाचे अध्यक्ष प्रभाकरराव वैद्य, आदी उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the State Sports Meet organized by the Tribal Development Department at Amravati. Union Minister of State Sanjay Dhotre, Mayor Chetan Gawande, Prin. Secretary Manisha Verma, HVPM President Prabhakar Vaidya and others were present.