अमरावतीच्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा ३६ वा दीक्षांत समारंभ राज्यपाल यांच्या उपस्थितीत पार पडला.
२०.१२.२०१९:अमरावतीच्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा ३६ वा दीक्षांत समारंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे, कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari presided over the 36th Convocation of the Sant Gadge Baba Amravati University and conferred medals to meritorious graduating students. Union Minister of State for HRD Sanjay Dhotre, Vice Chancellor Dr Murlidhar Chandekar and others were present.