14.02.2020 राजभवन येथील बागकाम कर्मचाऱ्यांचे राज्यपालांकडून अभिनंदन
14.02.2020 :रुपारेल महाविद्यालय येथे नुकत्याच झालेल्या ५९व्या भाजीपाला, फळे व फुलांच्या प्रदर्शन व स्पर्धेत राजभवन येथील राज्यपालांच्या उदयानाला सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाचा फिरता चषक प्राप्त झालयाबददल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनातील उदयान अधिक्षक व बागकाम कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
Governor Bhagat Singh Koshyari invited the Garden Superintendent and the gardening staff and congratulated them for their dedicated work and received top two Rolling Trophies in the Garden Competition at the 59th Annual Vegetable, Fruit and Flower Show that concluded in Mumbai