डाक विभागातील करोना बाधितांना राज्यपालांकडून एक लाख रुपयांची मदत प्रदान
06.2020: डाक विभागातील करोना बाधित कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज एक लाख रुपयांचा धनादेश राज्याचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल हरिश चंद अग्रवाल यांना सुपुर्त केला. यावेळी सहाय्यक पोस्ट मास्तर जनरल श्रीनिवास व्यवहारे हे देखिल उपस्थित होते.
23.06.2020: Governor Bhagat Singh Koshyari donate a cheque of rupess 1 lakh to the Maharashtra Posts for the treatment of the postal staff affected by the Coronavirus Disease, Covid – 19. cheque handed over to the Chief Post Master General of Maharashtra Harish Chand Agrawal at Raj Bhavan, Mumbai. Assistant Post Master Shrinivas Vyavahare was also present.