22.02.2020 ठाणे येथे संस्कृती आर्ट फेस्टीवलचे उद्घाटन
२२.०२.२०२०: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत उपवन ठाणे येथे संस्कृती आर्ट फेस्टीवलचे उद्घाटन झाले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ठाणे महापौर नरेश म्हस्के, संस्कृती महोत्सवाचे निमंत्रक आ. प्रताप सरनाईक, पार्श्वगायक कैलाश खेर, क्रीडापटू संजिवकुमार सिंह आदी उपस्थित होते.
22.02.2020: Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the Sanskruti Art Festival at Thane. Minister of Food and Civil Supplies Chhagan Bhujbal, Chairman of Sanskruti MLA Pratap Sarnaik, Thane Mayor Naresh Mhaske, playback singer Kailash Kher and others were present.