करोनाचे आव्हान: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांची राज्यपालांशी दुसऱ्यांदा चर्चा
03.04.2020 : करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या आव्हानाचा मुकाबला करण्यासंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांचेसह विविध राज्यांचे राज्यपाल, नायब राज्यपाल व केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक यांचेसोबत दुसऱ्यांदा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. या चर्चेमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन, मुंबई येथून सहभाग घेतला
03.04.2020: President of India Ram Nath Kovind along with Vice President M Venkaiah Naidu interacted with Governors, Lt. Governors and Administrators of all States and Union Territories via video conference to discuss preparedness to fight Corona Virus Disease COVID -19. Governor Bhagat Singh Koshyari participated in the discussion from Mumbai