बंद

    भाषणे

    द्वारे फिल्टर:
    01.05.2025: राज्यपालांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त मुंबई येथे मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावला

    01.05.2025 : महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपालांचे भाषण

    महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त १ मे २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर,…

    तपशील पहा
    राज्यपालांचे विधान भवन येथे आगमन व स्वागत

    03.03.2025: राज्यपालांचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातील भाषण

    सभापती महोदय, अध्यक्ष महाराज आणि सन्माननीय सदस्य हो, राज्य विधानमंडळाच्या २०२५ या वर्षातील पहिल्या अधिवेशनामध्ये…

    तपशील पहा
    26.01.2025: देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी शिवाजी पार्क मुंबई येथे मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांनी प्रजासत्ताक दिन संचलनाचे निरीक्षण केले व विविध पथकांकडून मानवंदना स्वीकारली. राज्यपालांनी यावेळी राज्यातील जनतेला उद्देशून संबोधित केले. शासकीय सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी सुमती, दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्याचे व्यापार व गुंतवणूक मंत्री जो झेकॅक्स, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, तिन्ही सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, प्रशासन तसेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

    26.01.2025: माननीय राज्यपालांचे प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण

    दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी, 76 व्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री सी पी…

    तपशील पहा
    09.12.2024 :  राज्य विधानमंडळाच्या अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण

    09.12.2024 राज्य विधानमंडळाच्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषण

    सभापती महोदय, अध्यक्ष महाराज आणि सन्माननीय सदस्य हो, 15 व्या राज्य विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक…

    तपशील पहा
    Inauguration of the India International Jewellery Show Premier

    08.08.2024 : Inauguration of the India International Jewellery Show Premier

    Inauguration of the India International Jewellery Show Premier organised by the Gem & Jewellery Export…

    तपशील पहा