Address at the inauguration of Mahalaxmi Saras 2016
Address by Shri Ch Vidyasagar Rao, Governor of Maharashtra at the inauguration of ‘Mahalaxmi Saras 2016’ – Exhibition cum Sale of products manufactured by Women’s Self Help and Prize Distribution function of Rajmata Jijau Swavalamban Puraskar at Bandra Reclamation Ground, Opp. Lilawati Hospital, Bandra (W), Mumbai at 11 am on Sunday, 17 January 2016
Smt Pankaja Gopinath Munde, Hon’ble Minister for Rural Development and Water Conservation, Women & Child Development, Shri Deepak Kesarkar, Hon’ble Minister of State, Smt Poonam Mahajan, Hon’ble Member of Parliament, Advocate Ashish Shelar, Hon’ble Member of State Legislative Assembly, Shri V Giriraj, Principal Secretary, Rural Development Department, Deputy Managing Director of NABARD, senior government officials, members of various Self Help Groups, my beloved sisters and brothers coming from different parts of Maharashtra and those from different parts of the country, artisans and craftsmen, citizens, ladies and gentlemen…
यंदा सलग दुसर्या वर्षी आपणा सर्वांना भेटून खूप खूप आनंद वाटला.
आपण सर्व भगिनी व बंधू देशाच्या आर्थिक विकासात भागीदार झालेले पाहून मला आपला अभिमान वाटतो.
‘महालक्ष्मी सरस’ हे केवळ वस्तूंचे प्रदर्शन नाही.
‘महालक्ष्मी सरस’ ही महिला सक्षमीकरणाची चळवळ झालेली आहे.
महालक्ष्मी सरस ही एक प्रकारची शांत क्रांती आहे, व आपण सर्व यातील क्रांतिकारक आहात असे मला वाटते.
मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो तसेच आपणांस नव वर्षाच्या शुभेच्छा देतो.
स्वर्गीय प्रमोद महाजन माझे परम मित्र होते.
श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकार मध्ये आम्ही सोबत काम केले होते.
गोपीनाथ जी मुंडे तर लोक नायक होते व ते देखिल माझे मित्र होते.
आज दोघांच्याही कन्या आपल्या वडिलांचा वारसा चालवीत आहे, हे बघून चांगले वाटते.
आज Technology मुळे, Internet मुळे, e-Commerce मुळे सर्व जग जवळ आले आहे. आता तुम्ही आपले products व तयार केलेल्या वस्तू घरी बसूनही विकू शकता.
आता Middleman ला किंवा दलालाला पैसे जाणार नाही.
लोग आज गोबर की गौरिया ऑनलाइन बेच रहे है !! पूजा का सामान ऑनलाइन बेच रहे है !! पुराने वस्तू बेच रहे है, पुराने Car, Scooter, washing machine बेच रहे है. सबकुछ बेच रहे है.
Women’s Self Help Groups भी अपने उत्पादन तथा वस्तूए ऑनलाइन बेच सकते है. इसके लिये आप आपके बच्चोकी, बेटीयोंकी मदद लिजिये.
कोई software engineer को काम पे रख लिजिये. अभी आप job creator – रोजगार निर्माता – बन सकते है.
कल प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने ‘Start up India, Stand Up India” स्कीम launch किया है.
मै सब बहेनोंको – भाईयोंको आग्रह करूंगा की आप स्वयम उद्योजक बने तथा देश के निर्माण मे भागीदार बने.
मी सर्व पुरस्कार विजेत्या स्वयम सहायता गटांचे अभिनंदन करतो. आपण उत्तम प्रगती करावी या शुभेच्छा देतो.
मी पंकजा ताईंचे, श्री दीपक केसरकर यांचे व ग्राम विकास विभागाचे अभिनंदन करतो व ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाला शुभेच्छा देतो.
जय हिंद जय महाराष्ट्र