संविधान दिन व नागरिकांचे मुलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमेचा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृह येथे आज राज्यपाल यांच्या हस्ते झाला.
२६.११.२०१९: संविधान दिन व नागरिकांचे मुलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमेचा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृह येथे आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, विधीतज्ज्ञ डी.एन. संदानशीव, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर तसेच विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari attended the Samvidhan Divas function organised by Social Justice department in Mumbai. Chief Secretary, Ajoy Mehta, Principal Secretary, Dinesh Waghmare and other officers were present.