बांग्लादेशाचे मुंबईतील उच्चायुक्त लुत्फोर रेहमान यांनी राज्यपाल यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
२५.१०.२०१९: बांग्लादेशाचे मुंबईतील उच्चायुक्त लुत्फोर रेहमान यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
Md Lutfor Rahman, Deputy High Commissioner of the Peoples Republic of Bangladesh in Mumbai called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai.