पहिल्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकता क्षेत्राशी निगडीत शिखर परिषदेचे उदघाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले.
१६.१०.२०१९: केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग विकास मंत्रालय, एसडीए बोकोनी- एशिया सेंटर यांच्या सहकार्याने इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स यांनी आयोजित केलेल्या पहिल्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकता क्षेत्राशी निगडीत शिखर परिषदेचे उदघाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. एसडीए बोकोनी-एशिया सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक अलेसांड्रो गुईलियानी, आयओडीच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष शैलेश हरीभक्ती, एसडीए-बोकोनीचे अधिष्ठाता डेव्हीड बार्दोले, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे संचाल.
Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the Opening Session of Micro, Small and Medium Enterprises (MSME) Summit 2019 in Mumbai. The Sumit was organised by the Institute Of Directors (IOD).