राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नाशिक येथील कम्बॅट आर्मी एविएशन ट्रेनिंग स्कुल येथे एविएशन कोरच्या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती निशान देऊन सन्मानित.
१०.१०.२०१९: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नाशिक येथील कम्बॅट आर्मी एविएशन ट्रेनिंग स्कुल येथे एविएशन कोरच्या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती निशान देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी तसेच अधिकारी उपस्थित होते.
The President of India Ram Nath Kovid presented the Award of Colour to the Army Aviation Corps at Combat Army Aviation Training School (CATS), Nashik. Wife of President Savita Kovind, Governor Bhagat Singh Koshyari and Army Officers were present.