उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे राज्यपाल यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले.
Zoom २६.०९.२०१९: दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले.
Governor Bhagat Singh Koshyari received Vice President of India M. Venkaiah Naidu at CSMI Airport, Mumbai.