राष्ट्रपती यांच्या सुचनेनुसार गठीत करण्यात आलेल्या सहा राज्यपालांच्या कृषी विषयक समितीची बैठक कुरुक्षेत्र, हरयाणा येथे संपन्न झाली.
२५.०९.२०१९: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सुचनेनुसार गठीत करण्यात आलेल्या सहा राज्यपालांच्या कृषी विषयक समितीची बैठक कुरुक्षेत्र, हरयाणा येथे संपन्न झाली. बैठकीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari attended the meeting of Committee of Governors on Agriculture at Kurukshetra in Haryana. Governor of Andhra Pradesh Biswa Bhusan Harichandan, Governor of Haryana Satya Deo Narain Arya, Governor of Gujarat Acharya Devvrat, Governor of Madhya Pradesh Laljit Tandon and Governor of Telangana Tamilisai Soundararajan were present.