उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज यांनी राज्यपाल यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना सदिच्छा दिल्या.
०८.०९.२०१९: उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना सदिच्छा दिल्या.
Minister of Tourism, Uttarakhand, Satpal Maharaj called on the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan in Mumbai.