Zoom 10.08.2026 : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे एक दिवसाच्या दौऱ्यासाठी नाशिक येथील ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे तसेच विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी राज्यपालांचे स्वागत केले.
10.08.2026 : Maharashtra Governor Jishnu Dev Varma arrived at the Ozar Airport in Nashik on a one-day visit. School Education Minister Dadaji Bhuse and Divisional Commissioner of Nashik Dr. Pravin Gedam welcomed the Governor.