01.08.2026: राज्यपालांच्या हस्ते मंथन४युवा’ या विशेष अभियानाच्या पोस्टरचे अनावरण
Zoom 01.08.2026: मंथन४युवा’ या विशेष अभियानाच्या पोस्टरचे अनावरण महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.
01.08.2026: Governor of Maharashtra Jishnu Dev Varma accompanied with Union Minister for Road Transport and Highways Shri Nitin Gadkari unveiled the poster of the ‘Manthan4Yuva’ campaign at Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University.