24.07.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत आयकर विभागाचा १६७ वा स्थापना दिवस संपन्न
Zoom 24.07.2026: आयकर विभागाचा १६७ वा स्थापना दिवस आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागाच्या 'कौटिल्य भवन' बीकेसी मुंबई येथील मुख्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी मुंबईचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त आलोक कुमार, अभिनेते विकी कौशल, निमंत्रित आयकर दाते तसेच आयकर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
24.07.2026: Maharashtra Governor Jishnu Dev Varma today presided over the 167th Income Tax Day organised by the Income Tax Department at its headquarters at Kautilya Bhavan, BKC in Mumbai. Principal Chief Commissioner of Income Tax Alok Kumar, film star Vicky Kaushal, invited tax payers and offices and staff of Income Tax department were present.