21.07.2026: राज्यपालांचा राज्यातील विद्यापीठांच्या क्रीडा प्रमुखांशी संवाद
Zoom 21.07.2026: राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी आज राज्यातील सर्व राज्य विद्यापीठांमधील क्रीडा विभाग प्रमुख व क्रीडा संचालकांशी संवाद साधला. विकसित भारत निर्माण करण्यात खेळांची भूमिका देखील महत्वाची आहे असे सांगून विद्यापीठांनी महाविद्यालय तसेच विद्यापीठ स्तरावर 'स्पोर्ट्स इकोसिस्टिम' तयार करावी असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ शरद बनसोडे व मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ मनोज रेड्डी यांनी सादरीकरण केले.
21.07.2026: Maharashtra Governor and Chancellor of State Universities Jishnu Dev Varma today interacted with the Heads of Sports Departments and Sports Directors of all State Universities in Maharashtra. On the occasion, Dr Sharad Bansode, Director of Sports, Shivaji University, and Dr Manoj Reddy, Director of the Department of Sports, University of Mumbai, made presentations.