17.07.2026: राज्यपालांचे कार्यक्रमानिमित्त पुणे येथे आमगन
Zoom 17.07.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे आज कार्यक्रमानिमित्त पुणे येथे आमगन झाले. लोकभवन पुणे येथे आगमन प्रसंगी पोलीस दलाकडून राज्यपालांना मानवंदना देण्यात आली. राज्यपालांच्या उपस्थितीत आज डिजी 100 x पुणे डायलॉग हे चर्चासत्र होणार आहे.
17.07.2026: Governor of Maharashtra Jishnu Dev Varma arrived in Pune to participate in a dialogue on higher education and innovation. The Governor was given a ceremonial Guard of Honour on his arrival at Lok Bhavan, Mumbai.