बंद

    13.07.2026: कतारचे महामहिम शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्या निधनाबददल राष्ट्रध्वज अर्ध्यावर

    प्रकाशित तारीख : July 13, 2026

    कतारचे महामहिम शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्या निधनाबददल राष्ट्रध्वज अर्ध्यावर

    कतारचे सन्माननीय पितामह अमीर महामहिम शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्या निधनाबददल भारत सरकारने सोमवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला.

    दिवंगत नेत्यास आदरांजली म्हणून महाराष्ट्र लोकभवन येथील राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकविण्यात आला.