07.07.2026: मुंबई आयकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त आलोक कुमार यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 07.07.2026: मुंबई आयकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त आलोक कुमार यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
07.07.2026: The Principal Chief Commissioner of Mumbai Income Tax Alok Kumar called on Maharashtra Governor Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai. This was a courtesy call.