24.06.2026 : डॉ. दिनेश शाहरा, संदीप दहिसरकर यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 24.06.2026 : उद्योगपती, समाजसेवक व ‘न्यूट्रेला’ या ब्रँडचे संस्थापक डॉ. दिनेश शाहरा यांनी तसेच कला इतिहासकार व लेखक संदीप दहिसरकर यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची मुंबईतील महाराष्ट्र लोकभवन येथे भेट घेतली. यावेळी डॉ शाहरा त्यांनी राज्यपालांना त्यांच्या ‘लिडिंग फ्रॉम विदिन’ या नव्या पुस्तकाची प्रत भेट दिली तर, दहिसरकर यांनी ‘अ कपल ऑफ डिफरंट स्ट्रोक्स: व्ही बी पाठारे अँड प्रेमा व्ही पाठारे’ तसेच ‘राव बहादूर एम व्ही धुरंधर: अ पेंटर फ्रॉम द बॉम्बे स्कुल ऑफ आर्ट' ही दोन पुस्तके राज्यपालांना भेट दिली.
24.06.2026 : उद्योगपती, समाजसेवक व ‘न्यूट्रेला’ या ब्रँडचे संस्थापक डॉ. दिनेश शाहरा यांनी तसेच कला इतिहासकार व लेखक संदीप दहिसरकर
यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची मुंबईतील महाराष्ट्र लोकभवन येथे भेट घेतली. यावेळी डॉ शाहरा त्यांनी राज्यपालांना त्यांच्या ‘लिडिंग फ्रॉम विदिन’ या नव्या पुस्तकाची प्रत भेट दिली तर, दहिसरकर यांनी ‘अ कपल ऑफ डिफरंट स्ट्रोक्स: व्ही बी पाठारे अँड प्रेमा व्ही पाठारे’ तसेच ‘राव बहादूर एम व्ही धुरंधर: अ पेंटर फ्रॉम द बॉम्बे स्कुल ऑफ आर्ट' ही दोन पुस्तके राज्यपालांना भेट दिली.