बंद

    17.06.2026 : राज्यपालांचे महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन

    प्रकाशित तारीख : June 17, 2026
    राज्यपालांचे महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन

    राज्यपालांचे महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन

    महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज (दि. १७) लोकभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस दलातील अधिकारी व जवान उपस्थित होते.