31.05.2026: राज्यपालांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
Zoom 31.05.2026: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन मुंबई येथे अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले.
31.05.2026: Maharashtra Governor Jishnu Dev Varma offered floral tributes to the portrait of Punyashlok Ahilyadevi Holkar on the occasion of her birth anniversary at Lok Bhavan, Mumbai. Officers and staff of Lok Bhavan also offered their respects to Ahilyadevi Holkar on the occasion.