बंद

    28.05.2026 : नौदल प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल राज्यपालांकडून कृष्णा स्वामिनाथन यांचे अभिनंदन

    प्रकाशित तारीख : May 28, 2026
    नौदल प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल राज्यपालांकडून कृष्णा स्वामिनाथन यांचे अभिनंदन

    नौदल प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल राज्यपालांकडून कृष्णा स्वामिनाथन यांचे अभिनंदन

    भारतीय नौदलाच्या प्रमुख पदी नियुक्ती झालेले नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामिनाथन, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

    यावेळी राज्यपालांनी ॲडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांचे अभिनंदन केले व त्यांना उज्वल भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.