20.05.2026: राज्यपालांनी लोकभवन मुंबई येथे घेतली माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट
Zoom 20.05.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज मुंबई दौऱ्यावर आलेले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी रामनाथ कोविंद यांच्या पत्नी सविता कोविंद व कन्या स्वाती कोविंद या देखील उपस्थित होत्या.
20.05.2026: Maharashtra Governor Jishnu Dev Varma today called on former President of India Ram Nath Kovid and Smt Savita Kovind at Lok Bhavan, Mumbai.