14.05.2026: राज्यपालांचे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन
Zoom 14.05.2026: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन मुंबई येथे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले.
14.05.2026: Maharashtra Governor Jishnu Dev Varma offered floral tributes to the portrait of Chhatrapati Sambhaji Maharaj on the occasion of his birth anniversary at Lok Bhavan, Mumbai on Thu. (14 May). Officers and staff of Lok Bhavan were also present.