12.05.2026 : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 12.05.2026: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
12.05.2026 : Minister of State for Public Health & Family Welfare, Water Supply & Sanitation, Energy, Women & Child Development and Public Works (Public Undertakings) Meghna Sakore Bordikar called on Maharashtra Governor Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai. This was a courtesy call.