08.05.2026 : भामला फाऊंडेशनच्या एका शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
Zoom 08.05.2026 : भामला फाऊंडेशनचे आसिफ भामला यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी फाऊंडेशनच्या ‘जागतिक पर्यावरण दिन २०२६' अभियानाचे उदघाटन केले.
08.05.2026 : भामला फाऊंडेशनचे आसिफ भामला यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी फाऊंडेशनच्या ‘जागतिक पर्यावरण दिन २०२६' अभियानाचे उदघाटन केले.