01.05.2026 : महाराष्ट्र दिनानिमित्त लोकभवन येथे रोषणाई
Zoom 01.05.2026 : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र लोकभवन येथील विविध ऐतिहासिक वास्तूंवर रोषणाई करण्यात आली आहे. लोकभवनाच्या याच परिसरात दिनांक १ मे १९६० रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राच्या नकाशाचे अनावरण केले होते.
01.05.2026 : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र लोकभवन येथील विविध ऐतिहासिक वास्तूंवर रोषणाई करण्यात आली आहे. लोकभवनाच्या याच परिसरात दिनांक १ मे १९६० रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राच्या नकाशाचे अनावरण केले होते.