23.04.2026: राज्याचे माजी संसदीय कामकाज व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 23.04.2026: राज्याचे माजी संसदीय कामकाज आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
23.04.2026: Former Minister for Parliamentary Affairs and Co-operation Harshavardhan Patil called on the Governor of Maharashtra Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai. This was a courtesy call.