19.04.2026: महात्मा बसवेश्वर यांना राज्यपालांचे अभिवादन
महात्मा बसवेश्वर यांना राज्यपालांचे अभिवादन
महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी रविवारी (दि. 19) लोकभवन मुंबई येथे पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.