14 04 2026 : लोकभवन कर्मचारी वसाहत संकूल येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यपालांचे अभिवादन
Zoom 14 04 2026 : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन कर्मचारी वसाहत संकूल येथे आयोजित १३५ व्या डॉ आंबेडकर जयंती कार्यक्रमात सहभागी होऊन महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळयाला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांचा सत्कार केला.
14 04 2026 : Maharashtra Governor Jishnu Dev Varma participated in the Dr Babasaheb Ambedkar Jayanti celebrations organised by the Staff members of Lok Bhavan in the Lok Bhavan staff residential complex in Mumbai. The Governor offered floral tributes to the bust of Dr. Babasaheb Ambedkar. Members of the Sarvajanik Utsav samitil felicitated the Governor on the occasion.