14 04 2026 : लोकभवन येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
Zoom 14 04 2026 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे डॉ. आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
14 04 2026 : Maharashtra Governor Jishnu Dev Varma offered floral tributes at the bust of Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar on the occasion of the 135th birth anniversary of the Architect of the Indian Constitution at Lok Bhavan Mumbai. Secretary to the Governor Dr. Prashant Narnaware, staff and officers of Lok Bhavan and State police were present on this occasion.