09.04.2026: भारतीय स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा विभागाचे प्रमुखांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 09.04.2026: भारतीय स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा विभागाचे प्रमुख अधिकारी लेफ्टनंट जनरल डी.एस. कुशवाह, एवीएसएम, एसएम यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
09.04.2026: General Officer Commanding of Maharashtra, Gujarat, and Goa Area (MG&G) Lt. Gen. D. S. Kushwah, AVSM, SM called on the Governor of Maharashtra Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai.