08.04.2026: नागपूर येथील एम्स चे संचालक व एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 08.04.2026: केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय (आठवले) व पीपल्स एजुकेशन सोसायटीच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी डॉ सुखदेव थोरात, डॉ वासुदेव गाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
08.04.2026:Executive Director and CEO of AIIMS Nagpur Dr. Prashant Joshi accompanied by the Vice Chancellor of SNDT Women's University Prof Ujwala Chakradeo called on the Governor of Maharashtra Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai. Dr Joshi invited the Governor to the 2nd Convocation of AIIMS Nagpur to be attended by the President of India.