06.04.2026 : FICCI चे अध्यक्ष अनंत गोयंका यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 06.04.2026 : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (FICCI) अध्यक्ष अनंत गोयंका यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी एफआयसीसीआय महाराष्ट्राचे अध्यक्ष शिरीष बारवाले हे देखील उपस्थित होते.
06.04.2026 : President of Federation of Indian Chambers of Commerce and Industry (FICCI) Anant Goenka called on Governor Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai. Chairperson of FICCI Maharashtra Shirish Barwale was also present.